Nagpur : मंदिर मंदिर काय लावलंय शाळा उघडायची मागणी करा ना | Vijay Wadettiwar | Nagpur | Sarkarnama

3 years ago
2

Nagpur : मंदिर मंदिर काय लावलंय शाळा उघडायची मागणी करा ना

Nagpur : जो तो उठतोय कोरोना, कोरोना... मंदिर उघडा.. मंदिर उघडा... घंटानाद.. अरे हे चाललंय काय राज्यात? मागणी करायची असेल तर शाळा उघडण्याची करा ना, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आज येथे म्हणाले.

#VijayWadettiwar #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...