Jalna : जावेद अख्तर यांना संघाच हिंदुत्व कळालं नाही.... | Chandrakant Patil | Jalna | Sarakarnama

3 years ago
1

Jalna : जावेद अख्तर यांना संघाच हिंदुत्व कळालं नाही....

Jalna : तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना एकाच मापात तोलणाऱ्या जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना संघाच हिंदू राष्ट्र कळालं नाही. त्यामुळे ते संघाची तुलना इतरांशी करत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जालना (Jalna) येथे बोलताना केली. तसेच भाजप आता स्वबळावर आगामी निवडणुका लढवेल याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

#ChandrakantPatil #JavedAkhtar #jalna

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...