Shivajirao Adhalarao Patil : शिवसेनेची ताकद दाखवली पाहिजे |Sarkarnama

3 years ago
1

Shivajirao Adhalarao Patil : शिवसेनेची ताकद दाखवली पाहिजे नाहीतर आपल्याला कोणी विचारणार नाही

Shivajirao Adhalarao Patil : आपली राष्ट्रवादी काॅंग्रेससोबत महाआघाडी असली तरी ते आपल्याला युतीसाठी निमंत्रण देतील, असे नाही. आपण आपली ताकद दाखवली पाहिजे, अशा शब्दांत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीबाबत सावधगिरीचा इशारा दिला.

#shivajiraoadhalaraopatil #Shivsena #NCP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...