Vidyadhar Anaskar: मी महाविकास सरकारचा लाडका नाही... तर मेरीटवर माझी निवड झालीय | Sarakarnama |

3 years ago
1

राज्य सहकारी बॅंकेचे मुख्य प्रशासक म्हणून भाजप सरकारमध्ये नियुक्ती झालेले विद्याधर अनास्कर(VidyadharAnaskar) यांना महाविकास आघाडी सरकारने सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही नेमले. भाजप असो की राणे किंवा शरद पवार अशा सर्वच नेत्यांच्या अनास्कर जवळ कसे गेले? राज्य बॅंकेत नक्की काय चाललयं? केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा काय करणार, अशा अनेक विषयांवर अनास्कर यांची ही दिलखुलास मुलाखत.
#Interview #VidyadharAnaskar #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...