Nagpur news update | पोळा साजरा करणारच : राजू उंबरकर | Raju Umbarkar| MNS | Pola | Sarkarnama

3 years ago
2

नागपूर : विदर्भात बैलपोळा सणावर निर्बंध आणल्याने मनसे नेते संतप्त झाले आहेत. राज्य सरकारच्या निर्बंधानंतरंही सोमवारी बैलपोळा सण साजरा करण्याचा इशारा उंबरकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. मेळावे, उद्घाटन कार्यकर्ता संमेलन चालतात, मग हिंदूंच्या सणावर बंदी का, असा प्रश्न उंबरकर यांनी राज्य सरकारला विचारला आहे. उद्या सोमवारी बैलपोळा साजरा करण्यावर मनसे ठाम असल्याचे ते म्हणाले.
#MNS #Nagpur #Vidarbha #RajuUmbarkar #Festival

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...