Anil Deshmukh: देशमुखांविरोधात ईडीची लूक आऊट नोटीस | Sarakarnama |

3 years ago
1

मनी लॉंडरिंग(Money Laundring) प्रकरणामध्ये आता अनिल देशमुखांविरोधात(Anil Deshmukh) लुक आऊट नोटीस(Look out notice) बजावलेली आहे, अनिल देशमुख यांना ईडी(ED) ने ५ वेळा समन्स बजावलाय मात्र देशमुख एकदाही ईडी समोर हजर झाले नाहीत.
#ED #AnilDeshmukh #MoneyLaundring #EDNotice #LookOutNotice #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...