Sharad Pawar on Government: शरद पवारांची केंद्र सरकारवर ही टीका | Sarakarnama |

3 years ago
1

केंद्र सरकारकडून(Central Goverment) जेवढा लक्ष कृषिक्षेत्रावर(Farming) जेवढ्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे होत. तितकं लक्ष दिल्या जात नसल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी केलीये. सध्या शेतमालाला एवढा भाव मिळत नाहीये शेतकरी मेटाकुटीला आला आहे असं त्यांनी यावेळेस म्हणल.
#SharadPawar #Rashtrawadi #CentralGoverment #Farming #Farmers #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...