Karuna mundhe : करुणा मुंडे यांच्या वाहनात काय ठेवले?| Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

Karuna mundhe : करुणा मुंडे यांच्या वाहनात काय ठेवले?
परळी येथे गौप्यस्फोट करण्यासाठी म्हणून दाखल झालेल्या करुणा मुंडे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या वाहनात पिस्तुल सापडल्याचा दावा पोलिसांनी सुरवातीला केला. प्रत्यक्ष एफआयआर मध्ये तसे नमूद करण्यात आलेले नाही. एक व्यक्ती त्यांच्या वाहनात पिस्तूल ठेवत असल्याचा दावा करत एक व्हीडिओ व्हायरल झाला. या व्यक्तीने नक्की काय वाहनात ठेवले असावे?
#Karunamundhe #Police #DhananjayMunde #Pistol #Parali #Maharashtrta #KarunamundheViralVideo

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...