Junnar (Pune) : जुन्नरच्या शेतकरी मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हा दाखल | Junnar | Pune | Sarkarnama

3 years ago
1

Junnar (Pune) : जुन्नरच्या शेतकरी मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

Junnar (Pune) : शेतकरी मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गर्दी जमवल्या प्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात संजय काळे, दिलीप डुंबरे, रूपेश कवडे, धनेश संचे, निवृत्ती काळे या पाच जणांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#Junnar #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...