'महा विकास आघाडी ही सत्तेचे लचके तोडण्यासाठी झाली आहे' | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

नागपूर : करुणा मुंडे यांच्या गाडीत जी पिस्तूल ठेवण्यात आली, या संदर्भात सखोल चौकशी झाली. त्यांनी आधी आपल्या पक्षातील लोकांना सांगावे की त्यांनी कसे वागले पाहिजे, त्यानंतरच आमच्याकडे बोट दाखवावे, असे नाव न घेता देवेंद्र फडणवीस म्हणाले. महा विकास आघाडी ही सत्तेचे लचके तोडण्यासाठी झाली आहे, असेही फडणवीस म्हणाले.
#DevendraFadnavis #Nagpur #KarunaMunde #mahavikasaghadi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...