MSRTC | हे आहे अक्कलकोटचे बसस्थानक| Akkalkot bus stand | Rain | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

हे आहे अक्कलकोटचे बसस्थानक...बसला ना धक्का!
अक्कलकोट : अक्कलकोट बसस्थानकाची इमारत ही खूप जुनी असून जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात संपूर्ण स्थानक गळते. बसस्थानकाच्या खांबाच्या सळया उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी नवीन बसस्थानक बांधण्याची मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन देऊन केली आहे.
#MSRTC #Akkalkotbusstand #AnilParab #Maharashtra #Rain #MLA
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...