Sanjay Pande: पोलिस अधिकारी माझ्या रूममध्ये येऊन रडत होते | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

पोलिस महासंचालक संजय पांडे हे थेट पोलिसांशी संवाद साधत असतात. त्यांनी फेसबुक लाईव्हवर येत पोलिस बदल्या, बढत्या, भत्ते याबाबत त्यांच्या शंकांचे निरसन केले. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रत्येकाचे समाधान करेपर्यंत मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
#sanjaypande #police #policeofficers #Policeconstable #transfers #promotions

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...