Raosaheb Danve | रावसाहेब दानवेंनी सासरवाडीत लुटला खेळाचा आनंद | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

रावसाहेब दानवेंनी सासरवाडीत लुटला खेळाचा आनंद
नेहमीच चर्चेत असणाऱ्या रावसाहेब दानवेंचा आज अनोखा अंदाज पाहायला मिळाला.. दानवे चक्क सासरवाडीत औसां खेळ खेळताना बघायला मिळाले ते ही सासरवाडीतील मंडळी सोबत. पाटील दानवे यांनी आज सिल्लोड तालुक्यातल्या आपल्या सासरवाडी असलेल्या निल्लोड गावात सहज भेट दिली भेटी दरम्यान सासरवाडीत फेर फटका मारत असताना पारावर बसलेल्या सासरवाडीतील मंडळीनी ही केंद्रीय मंत्री असलेल्या आपल्या जवायाला औसा हा पुरातन खेळ खेळण्याचा आग्रह धरला. सासरवाडीतील मंडळींच्या आग्रहाला मान देत, दानवे यांनीही आपले दोन- चार डाव टाकले. येथेही त्यांचे डाव राजकारणाप्रमाणे बरोबर पडले...
#RaosahebDanve #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...