Dombivli : माजी मंत्री रवींद्र चव्हाण पोलिसांवर चिडतात तेव्हा... | Dombivli | Sarakarnama

3 years ago
2

Dombivli : माजी मंत्री रवींद्र चव्हाण पोलिसांवर चिडतात तेव्हा...

Dombivli : डोंबिवली लोकार्पण कार्यक्रमाचा आधी भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि पोलिसांसोबत शाब्दिक चकमक...कार्यक्रमस्थळी पोलीस बंदोबस्तात वाढ...डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांचे बसण्यावरून वाद....माझ्याकडून काही चूक होणार नाही तुमचा करून जे झाले आहे ते लक्षात ठेवा आम्ही मराठा आहो हिशोब इकडे चुकता करणार.... पोलिसांसोबत शाब्दिक चकमक...

#Dombivli

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...