Dombivli : मुख्यमंत्र्यांचा रविंद्र चव्हाणांना टोला | Uddhav Thackeray | Dombivli | Sarakarnama

3 years ago

Dombivli : मुख्यमंत्र्यांचा रविंद्र चव्हाणांना टोला

Dombivli : ''कनेक्शन लूज झाले तर रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासारखे होते. लूज कनेक्शन मुळे स्पार्क होतो.'' या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर उपस्थितांमध्ये हास्यांचे कांरजे उडाले.कल्याण डोंबिवलीत विविध प्रकल्पांचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते पार पडला.

#ravindrachavan #UddhavThackeray #Dombivli

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...