Rain Updates Jalna : जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला | Jalna | Sarakarnama

3 years ago
1

Rain Updates Jalna : जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला

Jalna : अंबड शहरासह तालुक्याला अति मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे, तीन तास झालेल्या या पावसामुळे अंबड शहरात सर्व रस्ते जलमय झाले होते, तर या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. बैल आणि गायी डोळ्यांसमोर वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर दुःखाचा डोगर कोसळला आहे.

#Rainupdates #jalna

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...