Mumbai : भाजप खासदाराच्या सुनेची राष्ट्रवादीकडे विनंती | Rupali Chakankar | Sarakarnama

3 years ago
1

Mumbai : भाजप खासदाराच्या सुनेची राष्ट्रवादीकडे विनंती

Mumbai : वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या सुनेनं तडस कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे. कुटुंबाकडून मारहाण व अत्याचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी हा व्हिडिओ टि्वट केला आहे.

#ramdastadas #rupalichakankar #Mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...