Youth Congress and NSUI agitation | महामेट्रो मुर्दाबादचे नारे देत युवक काँग्रेसचे आंदोलन|Sarkarnama

3 years ago
3

नागपूर : युवक काँग्रेस आणि एनएसयुआयच्या वतीने नागपूर महामेट्रोच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. महामेट्रोतील भ्रष्टाचार बंद करावा आणि स्थानिक बेरोजगारांना महामेट्रोत नोकरीमध्ये 50 टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन आहे. युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे.
#Nagpur #NSUI #youtuhcongress #Mahametro #Corruption

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...