Anil Ubale Relative|Sanjay Rathod|अनिल उबाळेच्या नातेवाइकांचा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या..| Sarkarnama

3 years ago
2

यवतमाळ - अनिल अशोक उबाळे या दिग्रस नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ तयार करून ठेवला. आत्महत्येस प्रवृत्त करणारी महिला, जी एका राजकीय पक्षाची पदाधिकारी आहे, तिच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी आणि तिला फाशी झालीच पाहिजे, या मागणी करिता अनिलच्या नातेवाइकांसह नागरिकांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही आणि अनिलचे नातेवाईक ठाण मांडून बसले आहेत.
#SanjayRathod #Yavatmal #Digras #MunicipalCouncilstaff #AnilUbaleRelative

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...