Mumbai : गणराया कोरोनाचं संकट कायमचं दूर करेल | Uddhav Thackeray | Mumbai | Sarakarnama

3 years ago
1

Mumbai : गणराया कोरोनाचं संकट कायमचं दूर करेल

Mumbai : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी वर्षा बंगल्यावर गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उपस्थित होते.

#UddhavThackeray #RashmiThackeray #AdityaThackeray #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...