Nagpur : ‘बॅकलॅाग भरला नाही तर मुख्यमंत्र्यांशी बोलून FIR दाखल करणार’, विजय वडेट्टीवार | Sarkarnama

3 years ago
2

Nagpur : ‘बॅकलॅाग भरला नाही तर मुख्यमंत्र्यांशी बोलून FIR दाखल करणार’, विजय वडेट्टीवार

Nagpur : नागपूर मेट्रोत आरक्षण डावलून पदभरती घोटाळा केल्याने ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) चांगलेच संतप्त झाले आहेत. ‘बॅकलॅाग भरा अन्यथा कारवाईस तयार रहा’. ‘बॅकलॅाग भरला नाही तर मुख्यमंत्र्यांशी बोलून FIR दाखल करणार’, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. ओबीसी, एससी, एनटींना डावलून ओपनच्या जास्त जागा भरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

(अतुल मेहेरे)

#VijayWadettiwar #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...