Sunil Kedar: केवळ कायदे करून काही होणार नाही. | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
2

नागपूर : मुंबईच्या साकीनाका येथे एका महिलेवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमी आहे. केवळ कायदे करून हा प्रश्न सुटणारा नाही, तर सर्व समाज घटकांनी यासाठी एकत्र आले पाहिजे, असे राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आज येथे म्हणाले.
#sunilkedar #sakinakarapevictim #sakinakarapecase #rapecase #sunilkedaronsakinakarapecase

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...