Balasaheb Thorat: परिस्थिती कठीण, मात्र काँग्रेस पुन्हा उभारी घेईल.. | Balasaheb Thorat | Sarkarnama

3 years ago
5

Balasaheb Thorat : परिस्थिती कठीण, मात्र काँग्रेस पुन्हा उभारी घेईल...

काँग्रेसची आजची अवस्था हवेली मोडकळीला आलेल्या जमीनदारासारखी झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली होती. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मात्र त्यांच्या स्वभावाला साजेशी संयमी प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी काँग्रेस ही राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांशी निगडीत विचारधारा आहे. राज्यघटनेचे मूलभूत प्रश्न हा आमचा विचार आहे. आज कदाचित त्या विचारधारेला कठीण परिस्थिती आली असेल, मात्र काँग्रेसपक्ष निश्चित पुन्हा उभारी घेईल. एक धर्मांध, जातीयवादाचा व्हायरस आज देशात घुसलेला दिसतोय, म्हणून आम्ही कठीण परिस्थितीत दिसत असू. मात्र एक दिवस काँग्रेस उभारी घेईल, असे स्पष्ट केले.

#BalasahebThorat

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...