Success Password | विलास शिंदे | Sarakarnama |

3 years ago
2

विलास शिंदे, महाराष्ट्रातील शेती व्यवसायाला एका विशिष्ट टप्प्यावर, उंचीवर नेऊन ठेवणारा माणूस. नाशिक सारख्या भागामध्ये शेती करणारे खूप मोठे आणि वेगळे शेती करणारे शेतकरी आहेत. त्या शेतीमध्ये चांगले पिकत नव्हते अशातला भाग नव्हता पण पिकलेल्या मालाला भाव मिळायचा नाही ही परिस्तिथी होती. विलास शिंदे यांनी सामूहिक शेतीची संकल्पना, सामूहिक गुंतवणूक करून शेती करण्याच्या अनुषंगाने, शेती पुढे नेण्याची संकल्पना विकसित केली. आणि या संकल्पनेतून महाराष्ट्राचे एक वेगळे मॉडेल या संकल्पनेतून पुढे आले. विलास शिंदेचा एकूण विकासाचा आलेख पाहिला तर महाराष्ट्रामध्ये असे विलास निर्माण झाले पाहिजे.
अशा अनेक विलासमुळे शेतीच्या अनुषंगाने असणारे अनेक, विकासात्मक कार्यक्रम, फायद्याची शेती, कृषिप्रधान भारत, कृषिप्रधान महाराष्ट्र ही संकल्पना वाढीस जाण्यास नक्की मदत होणार आहे. सकाळचे संपादक संदीप काळे sandipkale यांनी विलास शिंदे यांच्या एकूण 'सक्सेस पासवर्ड'च्या विषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे. त्यांनी मिळविलेले यश, त्यांनी उभे केलेले काम आणि अनेक, हजारो शेतकर्‍यांच्या हाताला मिळालेले काम हा सगळा विकासाचा आलेख या निमित्ताने पुढे आला आहे, चला 'सक्सेस पासवर्ड' जाणून घेवू..
#sandipkale #sandipkalesakal #vilasshinde #sahydir #nashik #SUCCESSPASSWORD #successpassword
#saam #sakal #sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...