'...तर पुढे ढकलता येतील निवडणुका' | Sudhir Mungantiwar | Supreme Court | Politics | Sarkarnama

3 years ago
2

चंद्रपूर - राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात अध्यादेश न काढता केले, तर निवडणुका पुढे ढकलता येणार नाही. पण अध्यादेश काढला, तर निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. कारण कायदा करण्याचा अधिकार विधानमंडळाला आहे. सद्यःस्थितीत निवडणुका दर पाच वर्षांनी होतात. कारण कायदा तसा आहे. उद्या राज्य सरकारने जर निवडणुका दर सहा वर्षांनी घ्यायच्या, असा कायदा केला तर त्या सहा वर्षांनी होतील. तो अधिकार सरकारचा आहे, असे राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (व्हिडिओ - संजय तुमराम)
#chandrapur #SudhirMungantiwar #SupremeCourt #election #stategovernment

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...