Pune : OBC Reservation पडळकरांचा ठाकरे सरकारला इशारा | Gopichand Padalkar | Pune | Sarkarnama

3 years ago
1

Pune : OBC Reservation पडळकरांचा ठाकरे सरकारला इशारा

Pune : 'आता तरी कामाला लागा, स्वत:च्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका. लवकारत लवकर इंपेरिकल डेटा गोळा करा. अध्यादेश काढा, नाहीतर ओबीसी भटका विमुक्त समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल,'' असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

#GopichandPadalkar #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...