Nagpur : सर्वोच्च न्यायालयाच्या 'त्या' निर्णयावर बावनकुळे म्हणाले... | Nagpur | Sarakarnama

3 years ago
2

Nagpur : सर्वोच्च न्यायालयाच्या 'त्या' निर्णयावर बावनकुळे म्हणाले...

Nagpur : महाविकास आघाडी सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचेच नाहीये. त्यामुळे हा वेळकाढूपणा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा झटका दिल्यानंतर सरकारला पुन्हा एकदा जाग आली. तीन महिन्यात आरक्षण द्या, अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असा सज्जड दम माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला.

#ChandrashekharBawankule #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...