Solapur : 'भटके विमुक्त’ खात्याच्या नामांतराला माझा विरोध | Sanjay Rathod | Solapur | Sarkarnama

3 years ago
1

Solapur : 'भटके विमुक्त’ खात्याच्या नामांतराला माझा विरोध

Solapur : महाराष्ट्र सरकारने 'भटके विमुक्त' खात्याचे नामकरण 'बहुजन विकास' केले आहे. असा बदल करू नये, अशी माझी वैयक्तीक भूमिका होती. इंग्रजाच्या काळापासून भटक्या विमुक्त जाती, जमाती असा शब्दप्रयोग होता. त्यामुळे तेवढी तरी आस्था ठेवायला हवी होती. त्यामुळे या नामांतराला विरोध होता, अशी भूमिका माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी आज सोलापुरात बोलताना मांडली.

#SanjayRathod #solapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...