Solapur News : चंद्रकांत पाटलांच्या टीकेला संजय राठोडांचे उत्तर...|Politics | Maharashtra|Sarkarnama

3 years ago
2

Solapur News : चंद्रकांत पाटलांच्या टीकेला संजय राठोडांचे उत्तर...
सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना, ‘मुख्यमंत्र्यांनी एखाद्या मंत्र्यांच्या कानाखाली लावली तरी कोणी सत्तेतून बाहेर पडणार नाही,’ असे म्हटले होते. त्याला उत्तर देताना माजी वनमंत्री राठोड म्हणाले की, ‘‘चंद्रकांतदादा पाटील हे जेष्ठ नेते आहेत. राजकारणाची पातळी कुठपर्यंत जाऊ द्यायची, कशी भाषा बोलायची हे सर्वांनी बघितलं पाहिजे.’’
#SanjayRathod #Solapur #ChandrakantPatil #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...