Mumbai : देशमुख कुठे आहेत, हे राष्ट्रवादीनं सांगावे | Pravin Darekar | Mumbai | Sarakarnama

3 years ago
2

Mumbai : देशमुख कुठे आहेत, हे राष्ट्रवादीनं सांगावे

Mumbai : गेल्या आठवड्यातच मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात ईडीने लूकआऊट नोटीस जारी (ED Lookout Notice) केली. 100 कोटी रुपयांचे वसुली आदेश प्रकरणात ईडीने (ED) ही लूकआऊट नोटीस जारी केली आहे. देशमुखांना आतापर्यंत ५ वेळा समन्स बजावूनही ते ईडीसमोर हजर न झाल्याने त्यांना अखेर लूकआऊट नोटीस जारी जारी करण्यात आली आहे.

#Pravindarekar #anildeshmukh #ED #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...