Mumbai: राजसाहेब ठाकरे यांनी नगरसेवक रवी साळुंखे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला |Sarkarnama

3 years ago
1

Mumbai : राजसाहेब ठाकरे यांनी नगरसेवक रवी साळुंखे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला

Mumbai : आज कृष्णकुंज निवासस्थानी मनसे (MNS) अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) यांची बेळगांव महानगरपालिकेत निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक रवि साळुंखे (Ravi Salunkhe) यांनी व त्यांच्या सहका-यांनी भेट घेतली. मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांनी नगरसेवक रवी साळुंखे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, त्यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) उपस्थित होते.

#RajThackeray #ravisalunkhe #dilipdhotre #MNS #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...