Nagpur : सणासुदीच्या काळात भेसळ होणार नाही याची काळजी घ्या... | Rajendra Shingne | Sarkarnama

3 years ago
2

Nagpur : सणासुदीच्या काळात भेसळ होणार नाही याची काळजी घ्या...

Nagpur : अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांनी आज दोन्ही विभागाचा आढावा घेतला. सणासुदीच्या काळात भेसळ होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच कोरोना काळात ऑक्सिजन कमी पडणार नाही, याबाबतचे नियोजन करावे अशा सूचना त्यांनी केल्या. घुटका, पान मसाला, सुगंधित सुपारी, खर्रा याशिवाय ज्या गोष्टी प्रतिबंधित केलेल्या आहेत, त्यासंदर्भातील कारवाया आणखी वाढल्या पाहिजेत, असेही निर्देश आज आढावा बैठकीत मंत्री शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

#rajendrashingne #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...