Nagpur : महापालिकेत घोटाळा, ज्येष्ठ नगरसेवकाचा भाजपला घरचा अहेर | Nagpur | Sarakarnama

3 years ago

Nagpur : महापालिकेत घोटाळा, ज्येष्ठ नगरसेवकाचा भाजपला घरचा अहेर

Nagpur : नागपूर महानगरपालिकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सचिव व ज्येष्ठ नगरसेवक धम्मपाल मेश्राम (Dhammpal Meshram) यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध १० योजना राबवण्यात अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. चौकशीसाठी मनपाने पाच सदस्यीय समिती नेमल्याची माहिती त्यांनी दिली. सत्ताधारी भाजपच्या नेत्याने आरोप केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

#dhammpalmeshram #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...