Nagpur : आता राज्य सरकारला नामोहरम करू, १००० ठिकाणी आंदोलन...| Chandrashekhar Bawankule | Sarkarnama

3 years ago
1

Nagpur : आता राज्य सरकारला नामोहरम करू, १००० ठिकाणी आंदोलन...

Nagpur : राज्य निवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर केला आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. ओबीसींना आरक्षण (OBC Reservation) पूर्ववत मिळेपर्यंत आम्ही आंदोलन करीत राहू. यापुढे तालुक्या-तालुक्यांत, वार्डावार्डात आणि गल्ली बोळात आंदोलन करून भाजपचे नेते कार्यकर्ते सरकारला नामोहरम करून सोडतील, असे राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज येथे म्हणाले.

#OBCReservation #ChandrashekharBawankule #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...