Nitin Gadkari Live : मुख्यमंत्री बदलावर गडकरींची बॅटिंग! | Nitin Gadkari | Sarkarnama

3 years ago
4

Nitin Gadkari Live : मुख्यमंत्री बदलावर गडकरींची बॅटिंग!

Nitin Gadkari Live : गुजरातमध्ये भाजपकडून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बदलण्यात आले. त्याआधी कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये तर दोनदा मुख्यमंत्री बदलले गेले. अन्य काही राज्यांमध्येही बदलाचे वारे वाहत असल्याची चर्चा आहे. त्यातच केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी एक मार्मिक भाष्य केलं आहे. सध्याच्या स्थितीवर हे भाष्य अगदी सूचक असल्यानं त्याची चर्चा आहे.

#NitinGadkari

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...