OBC Reservation | अध्यादेशात काय आहे, हे बघावे लागेल |Chandrashekhar Bawankule |Politics |Sarkarnama

3 years ago
2

OBC Reservation : अध्यादेशात काय आहे, हे बघावे लागेल
नागपूर - ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने दोन अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आत्ता मिळाली. हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. १३ डिसेंबर २०१९ ते ४ मार्च २०२१ या कालावधीत दोन वेळा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारले होते की, ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका काय? पण सरकारने ती मांडली नाही. आता अध्यादेश काढत आहेत. पण अध्यादेशात नेमकं काय आहे, हे बघावे लागेल, असे ओबीसी नेते आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
#OBCReservarion #Nagpur #ChandrashekharBawankule #BJP #StateGovernment

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...