OBC Reservation | अध्यादेश टिकविण्याची जबाबदारी सरकारची | Prakash Shendge | Politics | Sarkarnama

3 years ago
1

OBC Reservation : अध्यादेश टिकविण्याची जबाबदारी सरकारची
राज्य सरकारने ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी अक्षम्य दिरंगाई केली आहे. नुसता अध्यादेश काढून आरक्षण टिकेल, याची खात्री नाही. त्यामुळे सरकारने यावर तातडीने हालचाली कराव्यात, अशी सूचना माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.
#OBCReservation #Stategovernment #Prakashshendge #OBC #Reservation

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...