बार्शीमध्ये आमदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची शाब्दिक खडाजंगी | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

बार्शीमध्ये आमदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची शाब्दिक खडाजंगी
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईला बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आक्षेप घेतला. त्यावरून पोलिस आणि त्यांच्यात खडाजंदी उडाली. गणपती मंडळासमोर गर्दी जमावल्या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी कारवाई सुरु केली होती.
#Corona #MLA #RajendraRaut #Barshi #PoliceOfficer #GanpatiMandal #BarshiPolice

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...