Nagpur : सध्याच अध्यादेश लागू होईल की नाही, तपासावे लागेल... | Vijay Wadettiwar | Sarkarnama

3 years ago
1

Nagpur : सध्याच अध्यादेश लागू होईल की नाही, तपासावे लागेल...

Nagpur : सर्वपक्षीय नेत्यांसोबत दोन बैठका घेऊन, हा अध्यादेश काढण्याचा मार्ग सरकारने निवडला आहे. जे आरक्षण शून्य झाले होते, ते आता ९० टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. १० टक्क्यांचं नुकसान नक्कीच आहे. इम्पिरिकल डाटा (Empirical Data) तयार करून ते कसे मिळवायचे, यासाठी आमच प्रयत्न सुरू आहेत. आत्ता होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अध्यादेश लागू होईल की नाही, यासाठी तांत्रिक बाबी तपासून बघाव्या लागणार आहेत, असे ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आज येथे म्हणाले.

(व्हिडिओ : अतुल मेहेरे)

#VijayWadettiwar #empiricaldata #OBCReservation #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...