Nagpur : कंपनी आजही फायद्यात येऊ शकते... | Chandrashekhar Bawankule | Nagpur | Sarkarnama

3 years ago
1

Nagpur : कंपनी आजही फायद्यात येऊ शकते...

Nagpur : वीज कंपन्या आजही फायद्यात येऊ शकतात त्यासाठी व्यवस्थापन योग्य असलं पाहिजे. पण या सरकारला कामच करायचे नाहीये, तर शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्याकडून फक्त वसुली करायची आहे. म्हणून कंपन्या तोट्यात असल्याचे सरकार सांगत आहे. हे सर्व नाटक असल्याचा घणाघाती आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

(व्हिडिओ : अतुल मेहेरे)

#ChandrashekharBawankule #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...