Mumbai: आदिवासीबहुल जिल्हयांत ओबीसी व खुल्या वर्गावर होणारा अन्याय दुसरीकडे भरून काढणार | Sarkarnama

3 years ago
2

Mumbai : आदिवासीबहुल जिल्हयांत ओबीसी व खुल्या वर्गावर होणारा अन्याय दुसरीकडे भरून काढणार

Mumbai : राज्याच्या आदिवासीबहुल जिल्हयात ओबीसी (OBC) जागांवर परिणाम होतोच आहे शिवाय इतर खुल्या वर्गावरदेखील अन्याय होतो आहे म्हणून जिथे अन्याय होतो आहे तो दुसरीकडे भरुन काढण्यासाठी बुधवारच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

#OBCReservation #AjitPawar #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...