पीक विम्यासाठी माजी मंत्र्यांनी मंत्रालयातच मांडले ठाण | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
2

पीक विम्यासाठी माजी मंत्र्यांनी मंत्रालयातच मांडले ठाण
मुंबई - गेल्या सात महिन्यांपासून सरकारशी वारंवार चर्चा करूनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्यामुळे भाजप (BJP) आमदार व बुलडाणा जिल्हाध्यक्ष संजय कुटे (Sanjay Kute) हे आज (ता. १६ सप्टेंबर) मंत्रालयामध्ये उपोषणाला बसले.
#Mumbai #Sanjaykuthe #Farmer #Cropinsurance #StateGovernment

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...