Mumbai : उद्धव ठाकरेंनी मनातील भावना बोलून दाखवली असेल | Devendra Fadnavis | Sarkarnama

3 years ago
2

Mumbai : उद्धव ठाकरेंनी मनातील भावना बोलून दाखवली असेल

Mumbai : ‘‘राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण भारतीय जनता पक्षाची (BJP) भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही कोठेही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही आहोत. आम्ही सक्षम विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्याची भूमिका निभावत आहोत. ही अनैसर्गिक महाविकास आघाडी फार काळ चालू शकणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याही कदाचित लक्षात आलं असावं की अशा प्रकारची अनैसर्गिक आघाडी करून महाराष्ट्राचे नुकसान होतंय. त्यामुळे ठाकरे यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवली असेल,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘भावी सहकारी’ म्हणून भाजप नेत्यांच्या उल्लेखावर प्रतिक्रिया दिली.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #BJP #Mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...