Ramdas Athawale | 'हे' मी आधीपासूनचच म्हणत होतो... |Nagpur | Politics | Maharashtra|Sarkarnama

3 years ago
1

Nagpur News : 'हे' मी आधीपासूनचच म्हणत होतो...
नागपूर : शिवसेना-भाजपने एकत्र यावे, हे मी आधीपासूनच म्हणत आहो, असे रामदास आठवले आज येथे म्हणाले. शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहून फायदा नाही. त्यांनी भाजप सोबत यावं. आता संकेत मिळत आहेत, तर भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी. शिवसेना या सरकार मधून बाहेर पडेल आणि नवीन सरकार बनेल, असे भाकीतही आठवले यांनी वर्तविले. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)
#RamdasAthawale #BJP #Shivsena #congress #MaharashtraPolitics #Nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...