Chandrapur : दारूमुळे गुन्हे वाढले का? समिती गठीत करा..| Sudhir Mungantiwar | Chandrapur |Sarkarnama

3 years ago
6

Chandrapur : दारूमुळे गुन्हे वाढले का? समिती गठीत करा...

Chandrapur : जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी मागे नेमकी कोणती कारण आहेत. जिल्ह्यात दारूबंदी उठविल्यानंतर खून, बलात्कारांच्या घटनांत वाढ झाली का? याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीचे गठन करावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. त्यांच्या या मागणीने आता 'दारू' या विषयावरून चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात धुराळा उडण्याची शक्यता आहे.

#SudhirMungantiwar #Chandrapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...