Pimpri-Chinchwad : इलेक्टीव्ह मेरीट असलेल्या नगरसेवकांनाच राष्ट्रवादीत प्रवेश | Sarkarnama

3 years ago
2

Pimpri-Chinchwad : इलेक्टीव्ह मेरीट असलेल्या नगरसेवकांनाच राष्ट्रवादीत प्रवेश

Pimpri-Chinchwad : जो निवडून येऊ शकतो, अशाच पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेतील भाजपच्या इलेक्टीव्ह मेरीट असलेल्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाणार आहे,असे सांगताना तो सरसकट सर्वांना दिला जाणार नसल्याचेच अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये सूचित केले.तसेच बहूमत म्हणजे मँजिक फिगर गाठण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यापेक्षा ताकदवान असलेल्यांना घेतले जाईल.पण,ते करताना ते अपात्र ठरणार नाहीत ना याची काळजी घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

#AjitPawar #PimpriChinchwadMunicipalCorporation

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...