Yavatmal : भाजपसोबत येण्याची उद्धवजींची इच्छा दिसतेय... | Ramdas Athawale | Yavatmal | Sarkarnama

3 years ago
3

Yavatmal : भाजपसोबत येण्याची उद्धवजींची इच्छा दिसतेय...

Yavatmal : शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल औरंगाबाद (Aurangabad) येथे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) अपेक्षा उंचावतील, असे वक्तव्य केले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चा सुरू झाल्या. अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. उद्धव ठाकरे कॉंग्रेस (INC) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP) कंटाळले असावे, त्यामुळे कदाचित पुन्हा त्यांची इच्छा भाजपसोबत येण्याची असावी, असे रिपाइंचे (RPI) रामदास आठवले (Ramdas Athawale) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात विविध कार्यक्रमांसाठी आले आहेत. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

#RamdasAthawale #UddhavThackeray #INC #NCP #RPI #aurangabad #yavatmal

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...