Satara : सासरच्या दारात केले तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार | Satara | Sarkarnama

3 years ago
1

Satara : सासरच्या दारात केले तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Satara : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन गुजरात येथे आत्महत्या केली आहे. विवाहितेच्या आत्महत्येनंतर खंडाळा तालुक्यातील कोपर्डे गावात माहेरच्या मंडळींनी सासरच्या दारात तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आहेत.

#satara

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...