Akhil Chitre MNS | सरकारी भाच्यावर कारवाई कधी? | varun sardesai | Politics | Maharashtra |Sarkarnama

3 years ago
1

Akhil Chitre MNS : सरकारी भाच्यावर कारवाई कधी?
मुंबई - मनसेचे सरचिटणीस अखिल चित्रे (akhil chitre)यांनी युवासनेचे सचिव वरुण सरदेसाई (varun sardesai) यांच्या विरोधात सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पंधरा ते वीस दिवस होऊन गेले तरी कुठलाही पद्धतीची कारवाई सरदेसाई यांच्यावर करण्यात आली नाही. म्हणून तक्रार दाखल केल्याचे चित्रे यांनी सांगितले.
#akhilchitre #varunsardesai #Mumbai #MNS #Yuvasena #Politics #Maharashtra #SantaCruzPoliceStation

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...