...म्हणून किरीट सोमय्या गल्लीत गोंधळ घालत आहेत : सचिन सावंत | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
3

...म्हणून किरीट सोमय्या गल्लीत गोंधळ घालत आहेत : सचिन सावंत
मुंबई : किरीट सोमय्यांना दिल्लीतील भाजप नेते मुजरा करायला देत नाहीत; म्हणून लक्ष वेधण्यासाठी ते गल्लीत गोंधळ घालत आहेत. ही नौटंकी मनोरंजक आहे, उगीच कोण फुकटचे मनोरंजन बंद करेल? कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदीच्या आदेशामुळे पोलिसांनी नोटीस दिली आहे. तमाशा करायचा तो कायद्याच्या चौकटीत करा, असे आव्हान काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी सोमय्यांना दिले आहे.
#sachinsawant #KiritSomaiya #Politics #Mumbai #BJP #Congress

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...